pm kisan beneficiary status | पीएम किसान स्टेटस कसे पहावे
pm kisan beneficiary status | पीएम किसान स्टेटस कसे पहावे सर्व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केंद्र सरकारने देशात अनेक योजना आणल्या आहेत. ज्याद्वारे देशातील सर्व शेतकऱ्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. देशातील शेतकरी बांधवांची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपयांची रक्कम दिली … Read more